सुख समृद्धीची बहार असो व्हावे यशाचे नव किर्तीमान सुख समृद्धीची बहार असो व्हावे यशाचे नव किर्तीमान
सर्वांसाठी गोड गोड फराळाची करे घाई आई प्रेमाने, मायेने मदतीला घेई ताई || सर्वांसाठी गोड गोड फराळाची करे घाई आई प्रेमाने, मायेने मदतीला घेई ताई ||
दिवाळीचा सण जावो सुखाचा अन् घरात प्रकाश येवो आनंदाचा दिवाळीचा सण जावो सुखाचा अन् घरात प्रकाश येवो आनंदाचा
दिवाळी उत्साहात सर्वांनी साजरी केली दिवाळी उत्साहात सर्वांनी साजरी केली
शब्दांत कसा वर्णू थाट शब्दांत कसा वर्णू थाट
जीव माझा वेडा झाला दोन शब्द प्रेमाचे बोलून गेली.... जीव माझा वेडा झाला दोन शब्द प्रेमाचे बोलून गेली....